मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संयुक्त सभागृहासमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशात कोरोनाचा प्रसार हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे झाल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आज राज्यसभेतील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा …
Read More »…आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला ‘नमस्ते ट्रम्प' प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला...त्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींवर-नवाब मलिक
मराठी ई-बातम्या टीम कोरोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत… गरीबांसोबत उभे राहिले…आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला…नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला संसदेत उत्तर …
Read More »“महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार” मोदींच्या वक्तव्याने भाजपा पराभवाच्या छायेत की उत्तरच नाही? मोदींची भाषणात परस्पर विधाने
मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणूकांची प्रक्रिया सुरु झालेली असताना यातील पाचही राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये भाजपा मूळ मुद्यावरून भरकटत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर एकाबाजूला काँग्रेसला जनताच नाकारत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतानाच दुसऱ्याबाजूला देशात कोरोनाच्या प्रसारास …
Read More »गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी
मराठी ई-बातम्या टीम सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी …
Read More »गान कोकिळेंच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार होणार
मराठी ई-बातम्या टीम आपल्या सुरेल आवाजाने समस्त भारतीय सिने रसिकांबरोबर संगीत प्रेमींना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत ४.३० वाजता येणार आहेत. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी …
Read More »राहुल गांधी म्हणाले, मी या देशाला थोडंफार ओळखतो, पण आता तुम्ही थाबंयला हवे संसदेत भाजपावर राहुल गांधी यांचा हल्लाबोल
मराठी ई-बातम्या टीम नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यातच तेथील थंडीचे तापमान १० अंश सेल्सियसवर असताना अर्थसंकल्पानंतर मात्र येथील राजकिय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चांगलीच बॅटींग करत मोदी सरकारला टीकेच्या बाणातून घायाळ करत तुम्ही इतिहासाचं आकलन करण्यात कमी …
Read More »मोदींचे डिलीट केलेले “ते” ट्विट आणि अर्थमंत्र्यांची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केली डिजीटल करन्सीचा स्विकारण्याचा निर्णय
मराठी ई-बातम्या टीम काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भल्या सकाळी ट्विट करण्यात आले. आणि ते ट्विट बघता बघता संपूर्ण भारतासह जगभरात व्हायरल झाले. मात्र त्यावरून उमटणाऱ्या संभावित टीका-टिपण्णीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी गोची पाहून अखेर ते डिलीट करण्यात आले. तरीही त्याचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झालेच. त्यानंतर पंतप्रधान …
Read More »लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का लावला? आरोग्य मंत्रालयाने दिली ही माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मंजूरीशिवायच आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
मराठी ई-बातम्या टीम मागील काही महिन्यापासून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना लसीकरण झालेल्या व्यक्तींना मिळालेल्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो लावण्यावरून विविध न्यायालयात याचिका दाखल आहेत. यापार्श्वभूमीवर हा निर्णय कोणी आणि का घेतला? याची माहिती अधिकारातून माहिती बाहेर आली आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर प्रकाशित केलेला पंतप्रधानांचा फोटो व्यापक जनहिताचा …
Read More »तर पंतप्रधानही संसदेत नसतात, त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या नोकरभरती घोटाळ्याची तार कुठपर्यंत आहे हे समजले पाहिजेः नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झालेले असताना राज्य सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या आजारपणामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहता आले नाही. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दुसऱ्या सोपविण्याची मागणी केली. विरोधकांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतित्युर देत तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »बिहार, मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला मिळणार कमी निधी निधीतील सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला
मुंबई : प्रतिनिधी एक देश एक कर या घोषणेनुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. या कराच्या रूपाने केंद्राच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेचे वाटप लवकरच देशातील सर्व राज्यांना करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या वाट्याला बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपेक्षा कमी रक्कम येणार असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीएसटी करप्रणातील …
Read More »
Marathi e-Batmya