Tag Archives: Public meeting

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मंगळवारी दोन सभा चिखली आणि गोंदियात काँग्रेस माविआ उमेदवारांचा प्रचार करणार

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगाव येथील पक्षाचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभांना राहुल प्रथम संबोधित …

Read More »

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पहिली सभा पार पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत …

Read More »