Tag Archives: Pushkarsingh Dhami

केदारनाथ मंदिराजवळ हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू गुजरातमधील विमान अपघातानंतर आता उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघात

रविवारी (१५ जून २०२५) पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये सर्व सात जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये सुमारे ४० दिवसांत हा पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीसाठी उड्डाण करत होते. मात्र हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी बद्री-केदार मंदिर समितीचे प्रमुख हेमंत द्विवेदी यांनी …

Read More »