शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारत वेगळी चूल मांडली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, माजी नगरसेवक आणि माजी नेते आणि खासदार शिंदे गटात सहभागी होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी प्रवेश करताना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना-भाजपा युतीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र …
Read More »खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ही आता सर्कस सुरु आहे… राहुल शेवाळेसह १२ खासदारांच्या बंडावर दिली प्रतिक्रिया
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील आमदार, नगरसेवकांनंतर आता खासदारही सोबत गेले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाबरोबरील युतीसाठी दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे तयार असल्याचा गौप्यस्फोट केला. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी …
Read More »अखेर ते १२ खासदार शिंदे गटात सहभागी; राहुल शेवाळे म्हणाले, युतीसाठी उध्दव ठाकरेंच… संजय राऊत यांच्यामुळेच युती होवू शकली नाही
शिवसेनेतील बंडाळीला ४० आमदारांसह १० अपक्ष आणि छोट्यापक्षासह अपक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ सहभागी झाले. त्यानंतर शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा शिवसेनेत रंगली होती. त्यानुसार आज अखेर खासदार राहुल शेवाळे यांच्यासह १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राहुल शेवाळे …
Read More »भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करा गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. …
Read More »महापरिनिर्वाण दिनी चैत्यभुमीवर गर्दी नको, घरातूनच अभिवादन करा अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण; ऑन-लाईन माध्यमातून दर्शन
मुंबई : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून …
Read More »काँग्रेस आमदार कोळंबकर यांचा राजीनामा मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रवेश होण्याची शक्यता
मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंग वाढलेले असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील विद्यमान आमदारांनी भाजप प्रवेशासाठी आपापल्या पक्षाचे राजीनामे देण्याचा सिलसिला सुरु केला आहे. या यादीत आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश झाला असून त्यांनी सोमवारी मध्यानानंतर राजीनामा दिला. राजीनामा देत असल्याचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना …
Read More »विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस कंपनीशी भाजपची भागीदारी देवनार डंपिंग ग्राऊंडमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारातः काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी
मुंबईः प्रतिनिधी बोगस कीटकनाशके तयार करून विदर्भात ४० शेतक-यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतक-यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीशी भाजपची भागीदारी असल्यानेच या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती. तसेच देवनार डंपींग ग्राऊंड मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोप करून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय …
Read More »
Marathi e-Batmya