कोकणातील शिमगा अर्थात होळी सणाच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच स्थानिक ग्रामदैवताच्या पालक्याही फिरवत त्याची मिळवणूकही काढली जाते. कार रात्री शिमगा उत्सवाच्या निमित्ताने ग्रामदेवतेचे पालखीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर असलेल्या एका मस्जिदीतचे बंद असललेले गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर …
Read More »माजी आमदार राजन साळवी भेटले शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची केले वक्तव्य
कोकणातील शिवसेना उबाठाचे राजन साळवी यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना सतत गुन्हे अन्वेषण विभागाकडून आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रश्नी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात येत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात येत होती. त्यातच राजन साळवी हे विधानसभा निडणूकीत पराभूत झाल्यानंतर …
Read More »पत्रकार वारिशे हत्याप्रकरण: संजय राऊतांनी केला शिंदे गटाच्या त्या मंत्र्यासोबतचा आरोपीचा फोटो राजकिय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना उधाण
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात बातमी लिहिली म्हणून पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. तसेच विरोधकांकडून या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात असतानाच शिवेसना(ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या प्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. …
Read More »
Marathi e-Batmya