मराठी ई-बातम्या टीम काल मुंबईसह उपनगरात ३३ हजार रूग्ण आढळून आले होते. त्याच तुलनेत आज मुंबईत जवळपास एक हजाराने रूग्णसंख्या कमी आढळून आली आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर-जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल मध्ये संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुंबईसह उपनगरात …
Read More »राज्यातील ४० हजार रूग्णांपैकी ३३ हजार रूग्ण मुंबईसह ठाण्यात: कोठे किती रूग्ण वाढले ७ लाख ४२ हजार होम क्वारंटाईन मध्ये
मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज दिवसभरात मुंबई, ठाणेसह राज्यात ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत असून मुंबईत २० हजार ९७१ रूग्ण आढळून आले तर ठाण्यातील ठाणे शहर-जिल्हा, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निझामपूर, पनवेल, रायगड, पालघर आदी ठिकाणी १३ हजार रूग्ण …
Read More »मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ: होमक्वारंटाईन ५.८५ लाखावर मुंबईसह उपनगरात ३०३१२, तर महाराष्ट्रात ६ हजार रूग्ण
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या काल आढळून आलेल्या संख्येच्या तुलनेत आज मुंबईत, उपनगर आणि राज्यात तिन्ही ठिकाणी ५-५ हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज १९ हजार ७८० तर मुंबई उपनगरातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड आणि पनवेलमध्ये मिळून १० हजार रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात …
Read More »मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले
मराठी ई-बातम्या टीम दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत असून काल १५ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात ६ हजारांची वाढ झाली असून मुंबईत १५ हजार तर उपनगरात ६ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ५ हजार रूग्ण आढळले असून एकूण राज्यात २६ …
Read More »मुंबईसह महानगर प्रदेशात १५ हजार तर ओमायक्रॉन ७५ मुंबईत स्फोट ! तर राज्यात १८ हजार ४४६ रूग्ण
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महानगर प्रदेशात आणि राज्यात ११ हजार रूग्ण संख्या सोमवारी आढळून आल्याने अनेक कोरोनाबाधित नियंत्रणात आल्याची अटकळ बांधण्यात येत होती. परंतु ही अटकळ मंगळवारी फोल ठरली असून मुंबई १० हजार ६०६ इतके बाधित आढळून आले असून मुंबईसह उपनगरात एकूण १५ हजार ६६३ इतके बाधित आढळून आले आहेत. …
Read More »मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा चढता आलेख ८ हजाराच्या जवळ मुंबईत तर ओमायक्रॉन ६८
मराठी ईृ-बातम्या टीम मागील जवळपास आठवडाभरापासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्येत चढता आलेख कायम असून आज दिवसभरात राज्यात १२,१६० इतके कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित एकट्या मुंबई शहरात आढळून आले असून ही संख्या ७ हजार ९२८ इतके आढळून आले …
Read More »चिंता वाढली: तब्बल ११ हजाराहून अधिक कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनचे ५० सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत तर ओमायक्रॉनचे पुण्यात
मराठी ई-बातम्या टीम राज्यात नवं वर्षाचे आगमन झाल्यानंतर आणि सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्या असल्याने नागरीक घरीच थांबतील आणि कोरोनाचा प्रसार रोखला जाईल असा अंदाज बाधंला जात असतानाच काल शनिवारी १४ टक्क्याने रूग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर आज त्यात आणखी वाढ झाली. ही वाढ थोडी-थोडकी नसून आज तब्बल ११ हजार ८७७ …
Read More »राज्यात आज ९ हजार रूग्ण, मुंबईसह एमएमआरमध्ये ८ हजार ओमायक्रॉन ६ तर ७ जणांचा मृत्यू
मराठी ई-बातम्या टीम नवं वर्ष स्वागताच्यादृष्टीकोनातून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले असले तरी मुंबईसह महानगर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसत असून आज राज्यात ९ हजार १७० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ६ हजार १८० आणि उपनगरांमध्ये जवळपास २ हजार रूग्ण असे मिळून मुंबईसह उपनगरांमध्ये ८ …
Read More »राज्यात कालच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत एकदम ३ हजाराने वाढ मुंबईत सर्वाधिक बाधितांची संख्या आढळून एक हजाराने वाढ
मराठी ई-बातम्या टीम नववर्षाचा अवधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून कालच्या तुलनेत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजाराने वाढ झाली आहे. तर मुंबईतील रूग्ण संख्येत जवळपास एक हजाराने वाढ होत ५५४३ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात मुंबईसह राज्यात एकूण ८,०६७ इतके रूग्ण आढळून …
Read More »ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधित सर्वाधिक एमएमआरमध्ये, नाशिकमध्येही शिरकाव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता
मराठी ई-बातम्या टीम कालच्या तुलनेत आज राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दुप्पट अधिक वाढ झाली आहे. तर तसेच मुंबईसह राज्यात ५ हजार हजार ३६८ इतके आढळून आले असून यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबई महानगर प्रदेशात ४ हजार ५०० इतके बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात देण्यात आली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya