राज्यात नगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला राज्यभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कोल्हापुरातील हुपरी नगराध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे मंगलाराव माळगे हे बहुमताने विजयी झाले आहेत. हुपरी मध्ये शीतल कांबळे; पन्हाळा नगर परिषद मध्ये प्रतीक्षा योगेश वराळे; आजरा नगर परिषद मध्ये कलावती कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. सातारा जिल्ह्यात प्रतीक …
Read More »रामदास आठवले यांचे आश्वासन, मुख्यमंत्री फडणवीस यांना परभणीप्रकरणी भेटणार परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह
परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यमंत्री रामदास आठवले यांनी परभणीतील संविधान अवमान घटनेप्रकरणी परभणीच्या जिल्हा …
Read More »
Marathi e-Batmya