जसजशी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी जवळ येत आहे तसतसे बंडखोर गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या राजकिय धक्के देत हादरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने या दोघांसह माजी …
Read More »उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित रामदास कदमांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती
काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्टप्रकरणाची माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरविल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर रामदास कदम हे सातत्याने मातोश्रीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. तसेच उध्दव ठाकरे यांना भेटून प्रत्यक्ष आपली बाजू मांडण्याऐवजी त्यांनी पत्र लिहून या प्रकरणात काहीही संबध नसल्याचे …
Read More »अखेर सेना नेत्यांच्या पळापळीनंतर रामदास कदमांना विधान भवनात प्रवेश अण्टीजेन टेस्टनंतर मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दिला कदम यांना प्रवेश
मराठी ई-बातम्या टीम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवसेना आमदार रामदास कदम यांनी नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजवून दिली. मात्र हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आलेलेल्या रामदास कदम यांना त्यांच्याकडे चाचणी अहवाल नसल्याने सुरक्षा रक्षकांनी अडवित विधान भवनात प्रवेश देण्यास नकार …
Read More »रामदास कदम यांच्या आरोपावर अनिल परबांचे सूचक वक्तव्य… मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांना गद्दार म्हणून आरोप करत मला आणि माझ्या मुलाला संपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, मी एक शिवसैनिक आहे. मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. नो …
Read More »“त्या” ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील संदोपदी उघड, कदम संशयांच्या भोवऱ्यात माजी आमदार संजय कदम यांच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्या कोकणातील मालमत्तांची कागदपत्रे शिवसेनेचे माजी मंत्री तथा नेते रामदास कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्त्ये तथा कदम यांचे पीए प्रसाद कर्वे यांच्या मार्फत पुरविल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम …
Read More »बंजारा समाजाच्या तांड्यांना मिळणार महसूली गावांचा दर्जा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर …
Read More »पुरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहावे पूर परिस्थिती आणि मदतकार्य आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ज्या भागात पूर ओसरला असेल तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला …
Read More »१५ दिवसात दूध पिशव्यांच्या पुनर्प्रक्रियेचा आराखडा सादर करा अन्यथा कारवाई करण्याचा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी पंधरा दिवसाच्या मुदतीमध्ये दूध संघांनी पिशवीबंद दूध पिशव्यांची संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) व्यवस्थेचा आराखडा सादर करावा. मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पॅकींग दूध प्रकल्पांवर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिला. प्लास्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक …
Read More »हवे तर बिनधास्तपणे शिवसेनेबरोबरची युती तोडा
शिवसेना नेते रामदास कदम यांचा इशारा मुंबईः प्रतिनिधी आगामी निवडणूकीसाठी भाजप-शिवसेने दरम्यान युती होताना शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावानुसार युती झाली आहे. या प्रस्तावानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दोघांना भुषविता येणार आहे. तरीही भाजपमधील नेत्यांना या गोष्टीची मान्यता नसेल तर त्यांनी युती बिनधास्त तोडावी अशा इशारा शिवसेनेचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास …
Read More »शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका …
Read More »
Marathi e-Batmya