आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांचा पुन्हा तीन मुलांचा सल्ला संघाच्या १०० वर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिला सल्ला
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी देशातील विवाहीत जोडप्यांनी तीन मुलं जन्माला घालावी असा सल्ला देत केंद्रीय कायद्यातील तरतूंदीना आणि जनसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्या तरतूदींना हरताळ फासला होता. पण राज्यात आणि केंद्रात हिंदूत्व विचारांचे सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्यावर कारवाईच नव्हे तर आक्षेप घेण्याचे धाडसही …
Read More »पंतप्रधान मोदी यांची रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयास भेट डॉ हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन
नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघ हा भारताच्या अमर संस्कृती आणि आधुनिकीकरणाच्या वटवृक्षासारखा आहे. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिक्षाभूमीला भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय …
Read More »राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार
मागील दिवसांपासून देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्याचा कार्यक्रम अयोध्येत पार पडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही यावरून विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या …
Read More »नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?
वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस …
Read More »औरंगाबादच्या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीत राष्ट्रध्वजाचा अपमान गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
औरंगाबाद : प्रतिनिधी देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंड्याला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना हा ध्वज त्या त्या भागात सर्वोच्चस्थानी फडकवावा अशी राज्यघटनेतच नियम आहे. मात्र १५ ऑगस्ट२०२० रोजी येथील समर्थनगरातील “प्रल्हाद भवन” या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीतवर सर्वात उंचीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज, तर …
Read More »
Marathi e-Batmya