Tag Archives: RG Kar Hospital

आरजी कर रूग्णालयातील डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संजय रॉय दोषी पण चार्जशिट दाखल केले नसल्याने जामीन मंजूर

कोलकाता येथील सत्र न्यायालयाने आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शिक्षेची सुनावणी सोमवारी होणार आहे. सुनावणीत आरोपी संजय रॉयने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत सांगितले की, या घटनेत सहभागी नव्हता. न्यायालयाने रॉयला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवले. न्यायालयाने याप्रकरणी संजय रॉयचा सहभाग असल्याचे दर्शविणाऱ्या …

Read More »

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, रात्रभर झोपले नाही… पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी

आरजी कार रूग्णालयातील दुर्घटनेप्रकरणावरून सुरु झालेले आंदोलन काही केल्या थांबायला तयार नागी. रूग्णालयाशी संबधित डॉक्टर्स आणि काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने लावून धरत आहे. याप्रश्नी आंदोलकांच्या भावनांचा आदर करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवित आंदोलन …

Read More »

आरजी कार हॉस्पीटल अत्याचार प्रकरणी तृणमूलचे जवाहर सरकार यांचा राजीनामा काही निर्णय पटत नसल्याने राजीनामा

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी रविवारी कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी बंगाल सरकारने प्रकरण बेजाबदार पद्धतीने हाताळल्याच्या निषेधार्थ आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात, जवाहर सरकार यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील “मोजके आणि भ्रष्ट लोकांची अनियंत्रित दबंग …

Read More »