भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता १ जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची २०० एकर ज़मिन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा, रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी होण्याचे आवाहन
रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य काही होऊ शकले नाही. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूकीच्या कालावधीत नेहमीच प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यासोबत भाजपाबरोबर किंवा काँग्रेस आघाडीत सहभागी व्हावे म्हणून आवाहन करत राहिले. मात्र यावेळी रामदास आठवले यांनी एनडीएत प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावे आणि त्यांना मंत्री पदा …
Read More »
Marathi e-Batmya