बॉलिवूड अभिनेता सलमान खानने खार पश्चिमेतील त्याचे अपार्टमेंट ₹३.२ कोटींना विकले आहे. ही मालमत्ता १६व्या रोडवरील शिव अस्थान हाइट्समध्ये आहे आणि त्याचे क्षेत्रफळ १,२६५ चौरस फूट आहे. मंगळवारी विक्रीची नोंदणी झाली. इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) च्या पोर्टलवर squareyards.com ने अॅक्सेस केलेल्या कागदपत्रांनुसार खरेदीदाराने ₹३२.०१ लाख स्टॅम्प ड्युटी भरली. खार …
Read More »अभिनेता सलमान खान याची कबुली, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजराशी झुंजतोय द ग्रेट इंडिय कपिल शर्माच्या शो मध्ये बोलताना दिली माहिती
बऱ्याच काळापासून, अभिनेता सलमान खान ट्रायजेमिनल न्यूराल्जियाशी झुंजत असल्याचे ओळखले जाते, जिथे चेहऱ्यावरून मेंदूला सिग्नल वाहून नेणारी मज्जातंतू बिघडते आणि दाबली जाते, ज्यामुळे चेहऱ्यावर तीव्र आणि वार करणारा वेदना होतात. दात घासताना किंवा मेकअप करताना हलका स्पर्श देखील विजेच्या धक्क्यासारखा वेदना निर्माण करू शकतो. या मज्जातंतूवरील दाब कमी करण्यासाठी २०११ …
Read More »बुलेटप्रुफ काचेतून सलमान खानने दिल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा अर्पिताची मुलगी आयतही सोबत होती
अभिनेता सलमान खानने सोमवारी त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पांढऱ्या कुर्ता-पायजमा परिधान केलेल्या सुपरस्टारने बुलेटप्रूफ काचेतून त्याच्या वांद्रे निवासस्थानाबाहेर जमलेल्या गर्दीला हात हलवला. सलमान खानने त्याच्या चाहत्यांना हसून सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता खानची मुले आयत आणि आहिल देखील होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये सलमान खान …
Read More »आता उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब आरोपी अनुज थापनची आत्महत्याच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालावरून स्पष्ट
अभिनेता सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने आत्महत्या केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. तसेच एका तरुणाला मारून पोलिसांना काय मिळणार आहे? त्याला इजा व्हावी असे कोणतेही कारण थापनच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या न्यादंडाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अहवालातून समोर येत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालय पुढे म्हणाले की, आम्ही …
Read More »सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपीला जामीन नाकारला अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपींकडून हेतुपुरस्सर कृत्य
कुख्यात फरारी गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या चिथावणीवरून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याच्या हेतूने आरोपींनी हेतुपुरस्सर कृत्य केल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवले आणि या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) खटला चालविणारे विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी १८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील आरोपी …
Read More »सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला आज १ मे रोजी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आला असता तो मृत पावल्याचे पोलिसांनी सांगितले मृत अनुज …
Read More »सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली
पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …
Read More »मालेगावातील त्या व्हायरल व्हिडीओवरून सलमान खानचे चाहत्यांना आवाहन
बहुचर्चित टायगर फ्रांयचसीसमधील टायगर-३ चित्रपट मुंबईसह देशभरात आज प्रदर्शित झाला. मात्र मालेगावातील एका चित्रपटगृहात टायगर-३ चित्रपटाचा शो सुरु असताना काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच दिवाळीचे फटाके फोडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. चित्रपटगृहातच फटाके फोडण्यास सुरुवात झाल्याने अनेक प्रेक्षकांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बसल्या जागेवरून लांब जाणे पसंत केले. या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या …
Read More »अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”
‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पण, काही काळानंतर हे नवरा बायको सगळं विसरून एकमेकांवर प्रेम करताना दिसायचे. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण …
Read More »टायगर ३’ने पहिल्याच दिवशी मोडला ‘गदर २’चा रेकॉर्ड
अभिनेता सलमान खानने यंदाच्या दिवाळीत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. दिवाळीच्या मुहुर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल ६ वर्षांनी टायगर सिनेमाचा सिक्वेल आल्याने या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक होते. ट्रेलरनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अखेर १२ नोव्हेंबरला ‘टायगर ३’ प्रदर्शित झाला. सलमानच्या ‘टायगर ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी …
Read More »
Marathi e-Batmya