Tag Archives: sambhal masjid

संभल मस्जिदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची त्या नोटीसीला स्थगिती विहिरीबाबत जारी केलेल्या नोटीशीला स्थगिती दिली

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीजवळील विहिरीवर पूजा किंवा पवित्र स्नान होणार नाही कारण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक नगरपालिका अधिकाऱ्यांनी विहिरीबाबत जारी केलेल्या ‘नोटीस’च्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि दोन आठवड्यांत स्थिती अहवाल मागितला. उत्तर प्रदेश सरकारने विहीर सरकारी जमिनीवर असल्याचा युक्तिवाद केला असला तरी ही नोटीस स्थगित करण्यात आली. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचार प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाला आदेश शाही जामा मशीद सर्वेक्षणावर तुर्तास कारवाई नको

संभल हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला शाही जामा मशीद सर्वेक्षणाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश शुक्रवारी दिले. शांतता, एकोपा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, असेही आवाहन न्यायालयाने केले असून या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर काही आक्षेप असल्यास याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले. तसेच उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणतीही कारवाई करू …

Read More »