शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि दुसऱ्याबाजूला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा याप्रश्नी बंडखोर एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर सुनावणी सुरु होती. मात्र शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. यावरून राजकिय क्षेत्रासह सर्वसामान्य …
Read More »मशाल चिन्हाच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाकडून नव्या चिन्ह आणि नावासाठी हालचाली संजय राऊतांनी मातोश्रीवरील भेटीनंतर दिली माहिती
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावरून सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रिय निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गट आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हाती येण्यापूर्वीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले. त्यातच समता पार्टीच्या एका …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, …अखेर न्यायालयाला ठरवावं लागेल ठाकरे गटाची मागणी पाच सदस्यी घटनापीठाने फेटाळली
महाराष्ट्रासह देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बनलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. या दरम्यान, नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देण्यात आला. तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने परिशिष्ट १० चा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण किचकट असल्याचे स्पष्ट करत ही याचिका ७ …
Read More »न्यायालयाने निर्णय राखून ठेवताच संजय राऊत म्हणाले, अजूनही या देशात न्याय जिवंत आमचा न्यायालयावर विश्वास
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंड पुकारत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरच दावा ठोकला. याप्रश्नी ज्या नबाम रेबिया या खटल्याचा संदर्भ देण्यात येतो त्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय खंडपीठा समोर झाली होती. मात्र आता परिशिष्ठ १० मधील सुधारणेनंतर या याचिकेची सुनावणीही …
Read More »संजय राऊत यांच्या त्या टीकेला दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, …तुमचे बाबा आहेत टेस्ट ट्युब बेबी या टीकेला दिले खोचक प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत शिंदे गटाला …
Read More »संजय राऊत यांचा पलटवार, वाघाच्या जबड्यात….मग फडणवीस का घाबरत होते? महाविकास आघाडी सरकार असताना अटकेचे षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप
काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या दाव्यावरून त्यावेळचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नुकतेच जामिनावर बाहेर आलेले अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना …
Read More »फडणवीसांच्या त्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, अजून ते झोपेतून उठले नाहीत… पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांशी बोलूनच निर्णय फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचा पलटवार
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अडीच वर्षापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे सांगत पुन्हा एकदा राजकारणात गोंधळ उडवून दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत अडीच वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा आता काय संबध असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, भारतीयांना हिंदूत्व म्हणजे काय ? याचे उत्तर हवेय केवळ एकमेकांचा द्वेष म्हणजे हिंदूत्व नव्हे
भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची …
Read More »पत्रकार वारिशे हत्याप्रकरणी संजय राऊतांनी ट्विट करत केला या नेत्यांकडे अंगुली निर्देश हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीवर कंपनीचा लोगो तर कंपनीसाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर साधला निशाणा
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शशिकांत वारिशे यांचा रत्नागिरीतील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध होता. याबाबतच्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या होत्या. याच कारणामुळे शशिकांत वारिशे यांना चिरडून मारण्यात आलं, असा संशय विरोधी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच अंगणेवाडीत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »संजय राऊत यांच्या ट्विटवर उदय सामंतानी खुलासा करत दिले आव्हान, तर मी राजकारण सोडेन एक इंचही जागा खरेदी केल्याचे सिध्द झाल्यास
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्यानंतर संबधित गुन्हेगारास पोलिसांनी अटक करण्यात आली. मात्र या गुन्हेगाराचा आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा एक फोटो शिवसेना (ठाकरे गटा)चे खासदार संजय राऊत यांनी फोटो ट्विट केला. तसेच अंगणेवाडीच्या जत्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाल्यानंतर २४ …
Read More »
Marathi e-Batmya