माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह १०० कोटींच्या खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मंगळवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वतीने ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी वाझेला जामीन दिल्यास कोणतीही हरकत नसल्याचे न्या. एम. एस. सोनक आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला …
Read More »माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक अखेर निलंबित राज्य सरकारकडून निलंबनाचे आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपामुळे मंत्री पद गमवावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना आज अखेर राज्य सरकारने निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे पलांडे यांना अटक केलेल्या तारखेपासून निलंबित करण्यात आले आहे. पलांडे यांना पहिल्यांदा …
Read More »
Marathi e-Batmya