Tag Archives: Santacruz Airport

अखेर उस्ताद झाकिर साब यांची भेट अधूरीच राहिली… जागतिक किर्तीच्या तबला वादक उस्ताद झाकिर हुसैन यांची भेट आणि ऐकणे आता नाहीच

काही वर्षापूर्वी विमानाने आम्ही काही पत्रकार ईशान्य भारताला भेटीसाठी जाणार होता. त्यामुळे भल्या पहाटे राहत्या घरून भल्या पहाटे मुंबईतील सांताक्रुजच्या विमानतळावर पोहोचलो, साधारणतः सकाळी ७ ते ७.३० वाजताचं ते विमान असावं. आम्ही वेळेत पोहोचलो, तेथून चेक इन करण्यासाठी सर्वजण सुरक्षा दलाच्या निरिक्षणाखाली विमानतळावर रांगेत उभे होतो. वास्तविक पाहता उस्ताद झाकिर …

Read More »

एमएमआरडीएच्या माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन

प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे जनतेचे सरकार आहे. या भूमिकेतून …

Read More »