Tag Archives: sbi

अदानीप्रकरणावर अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, भारताची आर्थिक स्थिती उत्तम हिंडेनबर्ग आणि अदानी वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

२०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आल्यापासून केंद्र सरकारच्या मालकीच्या एकूण संस्थांपैकी जवळपास ६० टक्के संस्था एकट्या अदानी उद्योग समुहाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसेच देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी ६० टक्के पैसा कर्ज स्वरूपात भारतीय बँकानी अदानी समुहाला दिल्याची माहिती पुढे येत असतानाच अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने …

Read More »

काँग्रेसची टीका, उद्योगपती अदानींवरील पंतप्रधान मोदींच्या प्रेमामुळे अर्थव्यवस्थेसमोर संकट अदानी’मुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात !: अतुल लोंढे

अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान …

Read More »

बँकांकडून स्वस्त दरात पर्सनल लोन, जाणून घ्या व्याज दर वैयक्तिक कर्जाचे व्याज दर असे आहेत

मराठी ई-बातम्या टीम सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही (पर्सनल लोन) स्वस्त झाले आहे. पर्सनल लोन आता ८.१५ टक्के व्याजदरावर उपलब्ध आहे. पूर्वी या कर्जाचा व्याजदर २०-२५ टक्के असायचा. आता मात्र अनेक बँकांक़डून स्वस्त दराने हे कर्ज उपलब्ध आहे. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे. हे कर्ज बँका आणि …

Read More »

नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी एसबीआयकडून नव्या वर्षाची भेट कर्जावरील व्याजदरात कपात

मुंबईः प्रतिनिधी नव्या वर्षात नागरीकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने कर्जधारकांसाठी खास भेट आणली आहे. या भेटीच्या माध्यमातून कर्जासाठी ईएमआय घटणार आहे. एसबीआयने आपला कर्जाचा आधार दर (बेस रेट) ०.३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज .३० टक्क्याने स्वस्त …

Read More »