निष्क्रिय -पॅसिव्ह निधीचा अवलंब वाढत आहे, मोतीलाल ओसवाल एएमसीने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ८०% गुंतवणूकदारांनी मागील वर्षात इंडेक्स फंड आणि ईटीएफकडे त्यांचे वाटप वाढवले आहे. पॅसिव्ह फंडांनी व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये (AUM) लक्षणीय वाढ पाहिली आहे, सप्टेंबर २०२४ पर्यंत ११ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत …
Read More »
Marathi e-Batmya