Tag Archives: serum institute

सिरम इस्टीट्युटची कोरोना लस लवकरच बाजारात अदार पुनावला यांची ट्विटरवरून माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरोनावरील (Corona/ Covid-19) तयार करण्यात आलेली लस (Vaccine) राज्यासह देशभरात अत्यावश्यक काळात वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी सिरम इस्टीट्युटने (Serum Institute)  नुकतीच केंद्र सरकारकडे केल्याची माहिती इस्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरद्वारे दिली. सध्या अमेरिकेची मॉर्डना आणि इंग्लडमध्ये फायझर या दोन कोरोनावरील लस आंतरराष्ट्रीय बाजारात आल्या आहेत. …

Read More »

कोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीवर सगळ्यांच लक्ष आहे. तसेच त्याच्या यशस्वी ट्रायलनंतर लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस बनविणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली. कोरोनावर लस बनविणाऱ्या …

Read More »