कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सरण सिंग यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लैगिंक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला. तसेच बृजभूषण सरण सिंग यांच्यावर कारवाई करावी म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनही केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या क्षणी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर परतलेल्या विनेश फोगट आणि बजरंग पुनिया …
Read More »देवेंद्र फडणवीसांची माहिती, शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखणार विधान परिषदेत दिली माहिती
शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत …
Read More »लैंगिक छळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कायद्याची माहिती आवश्यक कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ कायद्याची थोडक्यात माहिती
मागील काही वर्षांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामध्ये कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील महिलांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे.कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांमध्येही वाढत होत आहे. एका संशोधन अहवालानुसार कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळाचे प्रमाण चाळीस …
Read More »
Marathi e-Batmya