बांग्लादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात आयसीटी ICT रविवारी बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गेल्या वर्षी निदर्शकांवर पोलिस कारवाईचे आदेश दिल्याबद्दल आरोप निश्चित केले आणि बांग्लादेशातील अधिकाऱ्यांना १६ जून रोजी त्यांना न्यायाधिकरणासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडून भारतात आश्रय घेतल्यानंतर जवळजवळ दहा …
Read More »बांग्लादेशात हिंदू वरील अत्याचार प्रकरणी पदच्युत शेख हसीना यांचे आवाहन हिंदूवरील अत्याचार थांबवा युनुस शेख सरकार टीका
पदच्युत बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी चितगावमधील वकिलाच्या हत्येचा आणि हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध केला आणि त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली. ऑगस्टमध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर भारतात पळून गेलेल्या हसीना म्हणाल्या की अनेक विरोधी नेते आणि विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहेत आणि त्यांना अटक …
Read More »शेख हसीना यांनी मागितला लंडनमध्ये आश्रय, पण अद्याप निर्णय नाही आश्रयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भारतातच राहणार
बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर देशातून पळून गेलेल्या बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी लंडनमध्ये राजकिय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनने अद्याप त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हसीना शेख या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे …
Read More »मोदींच्या शपथविधीला बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार प्रलंबित प्रश्नावर चर्चा करणार
एनडीए सरकारच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणानुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह शेजारील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. एका वरिष्ठ अधिकृत शिष्टमंडळासह, बांगलादेशचे नेते पीएम मोदींचे आमंत्रण मिळाल्यानंतर शुक्रवारी ढाकाहून विशेष विमानाने रवाना होतील आणि ९ जूनपर्यंत ते राष्ट्रीय राजधानीत राहतील. सार्वजनिक डोमेनमधील …
Read More »
Marathi e-Batmya