Breaking News

Tag Archives: shaktikanta das

आरबीआय गर्व्हनर म्हणाले, मान्सूनमुळे चलनवाढ अनुकूल राहिल महागाईचा दर ४ टक्क्याच्या आसपास असेल

महागाई आणि वाढ यांच्यातील समतोल सुस्थितीत आहे, वर्षभरात अन्नधान्य चलनवाढीचा दृष्टीकोन अधिक अनुकूल होईल असा आशावाद आहे आणि भारतातील वाढीची कहाणी कायम राहील, असे आरबीआय RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या दोन बाह्य सदस्यांनी २५-बेसिस पॉइंट्स रेपो रेट कपातीसाठी केस केली असतानाही ४ …

Read More »

आरबीआयकडून युनिफाईड लेंडींग इंटरफेस लॉच करण्याच्या विचारात गर्व्हनर शक्तीकांता दास यांचे संकेत

डिजिटल पेमेंट क्षेत्रात युपीआय UPI च्या यशानंतर, आरबीआय RBI आता विविध क्षेत्रांमध्ये, विशेषत: कृषी आणि एमएसएमई MSME कर्जदारांसाठी, क्रेडिट सक्षम करण्यासाठी एक तंत्रज्ञान मंच देशव्यापी लॉन्च करण्याच्या विचारात आहे. हे व्यासपीठ अनेक डेटा सेवा प्रदात्यांपासून सावकारांपर्यंत विविध राज्यांच्या जमिनीच्या नोंदीसह डिजिटल माहितीचा संमती-आधारित प्रवाह सुलभ करेल. मागील वर्षी लाँच झालेल्या …

Read More »

गर्व्हनर शक्तीकांता दास म्हणाले, चलनवाढीच्या विरोधातील लढाई सुरुच राहणार ८ टक्के जीडीपीच्या दिशेने वाटचाल सुरुच

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी सांगितले की, चलनवाढीविरुद्धच्या लढाईत या टप्प्यावर कोणतीही डगमगता किंवा विचलित होऊ शकत नाही, दोन चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) सदस्यांनी दर कपात करण्याच्या आवाहनानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. त्यांनी असेही जोडले की भारत सातत्यपूर्ण पद्धतीने ८ टक्के जीडीपी वाढीच्या दिशेने वाटचाल करत …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, बँकिंग सेक्टर समस्या आणि आव्हानांशी झगडत होती पण..

मागील १० वर्षात देशात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. पण आमचे धोरण, नियत आणि निर्णयांमध्ये स्पष्टता असल्यामुळेच हे बदल झाले. गेल्या १० वर्षांत जे झाले तो फक्त ट्रेलर होता, अजून बरेच काम बाकी आहे. आपल्याला देश अजून पुढे न्यायचा आहे. पुढील १० वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला तरुणांच्या आकांक्षावर लक्ष …

Read More »

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …

Read More »

आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती तीन वर्षासाठी केंद्र सरकारकडून नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पुढील तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने १० नोव्हेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी …

Read More »

रेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट रिझर्व्ह बँकेकडून द्विमासिक धोरण जाहिर

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून देशातील सर्वच राज्यांमध्ये झालेली कोरोना रूग्णसंख्येतील वाढ झाल्याने लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे यंदाच्या द्विमासिक धोरणात रिझर्व्ह रेपो दर आणि कर्ज दरात रिझर्व्ह बँकेने कोणतीही वाढ न करता ती स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देत अंदाजित विकास दरात एक टक्क्याने घट होणार असल्याचा …

Read More »