Tag Archives: Shirur Loksabha Constituency

अजित पवारांनी आव्हान दिलेल्या डॉ अमोल कोल्हे नी एक लाख मतांचा टप्पा पार केला अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील मागे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार यांनी लोकसभा निवडणूका सुरु होण्यापूर्वी शिरूरचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना परत निवडूण येतोस कसा बघतोच म्हणून आव्हान दिले होते. मात्र लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली. मात्र या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार …

Read More »

अजित पवार यांचा टोला, मागील खासदार फक्त शुटींगला गेला…

शिरूर मतदारसंघातील विद्यमान खासदारामुळे पाच वर्षे वाया गेली. तो खासदार फक्त शुटींगला गेला. त्यामुळे विकास कामे झालीच नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंवर निशाणा साधत म्हणाले, मतदारसंघातील रस्ते, धरणे, रेल्वे असे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला केंद्राची,राज्याची मदत लागणार आहे. त्यामुळे काम करणारा माणूसाला निवडूण द्यावे असे आवाहनही …

Read More »

वंचितने केली मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित …

Read More »