Tag Archives: Shiv Jallosh

मुंबईत १०६ ठिकाणी शिव आरती व शिव जल्लोष छत्रपती शिवाजी पार्कवर साजरा झाला जल्लोष

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्या बद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या मुंबई भाजपातर्फे मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व शिव जल्लोष साजरा करण्यात आला. तर आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले …

Read More »