Tag Archives: Shivraj More

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भारतीय जनता पक्षाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा

राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे …

Read More »

रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा …

Read More »

शिवराज मोरे यांचा निर्धार, मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात ठामपणे लढणार दोन दिवसीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारणीची बैठकीत व्यक्त केला निर्धार

संघटन मजबूत करून तरुणांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात संघर्ष करणार असून मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरी विरोधातही युवक काँग्रेस ठामपणे लढणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीला …

Read More »