Tag Archives: shivsena (UBT)

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, मराठवाड्याशी उध्दव ठाकरे यांनी बेईमानी केली हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली

भाजपाचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची, मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस …

Read More »

अजित पवार म्हणाले, डिग्रीवर काय आहे… पंतप्रधानांच्या डिग्रीवरून विरोधकांच्या भूमिकेवरून अजित पवारांचा टोला

नपुसंक सरकार असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे ते मिडियात ऐकले आणि वर्तमानपत्रात वाचले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या शब्दाचा वापर करावा तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. परंतु आम्ही राजकीय पक्ष म्हणून काम करतो. सरकारमध्ये कुणीही असले तरी ते महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेचे सरकार असते. तसे …

Read More »

पंतप्रधानांच्या डिग्रीचा तो फोटो शेअर करत संजय राऊत यांचा टोला, संसद भवनाच्या…. ड्रिग्रीचा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोंदीच्या मास्टर ऑफ एम.ए.साठी निवडलेल्या विषयावरून लगावला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांच्या क्रांतिकारी डिग्रीचा फोटो नव्या संसद भवनाच्या मुख्य द्वारावर फ्रेम करून लटकवा. म्हणजे पंतप्रधानांच्या डिग्रीवरून लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत, असा खोचक सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिला. गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर विरोधकांनीही हा …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा टोला, पदव्या दाखवून नोकऱ्या मिळेना अन पदवी दाखव म्हटलं म्हणून दंड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून झालेल्या नाट्यावरून टोला

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, …मग सत्ता स्थापन झाली त्यावेळी तुम्ही काय सोडलं होतं? उध्दव ठाकरे यांचा शिंदेंबरोबर अमित शाहंवर घणाघात, तर सत्तेसाठी मिदें गटाचे काय चाटत आहात?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणून हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. मग याच दोन पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली त्यावेळी मग तुम्ही काय सोडलं होतं असा खोचक …

Read More »

सुषमा अंधारे यांची टीका, …ही तर अदानी बचाव यात्रा देवेंद्र फडणवीस यांना समजत कसे नाही

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे दोन पक्ष राहुल गांधी विरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली. या गौरव यात्रेवरून विरोधकांकडून भाजपा आणि शिवसेनेवर टीका …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, बाळासाहेबांनी सावरकरांचा विचार पुढे नेला, संघाला तर काहीच … राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या स्वा.सावरकर यांच्या विषयीच्या विधानवरून राज्यात ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून थेट सावरकर गौरव यात्रेचे आयोजन राजकिय कुरघोडीचा प्रयत्न सुरु केला. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिंदे गटाच्या सावरकर भूमिकेची पोलखोल करत करत राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही निशाणा साधला. संजय राऊत …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे खोचक प्रत्युत्तर, मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण पण, मला मुख्यमंत्री शिंदेंनी… पण संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणाची चौकशी होणार

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात आणि देशातही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा मुद्दा आज चर्चिण्यात येत आहे. त्यात दुसरीकडे संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. …

Read More »

चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांना टोला, त्यांना जनता सांभाळता येत नाही फक्त… महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विग्न आणण्याचा प्रयत्न

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यामध्ये समाजकंटकांनी पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली. तसेच अनेक वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्याच्या घटनाही शहरातील किराडपुरा भागात घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री …

Read More »

त्या टीपण्णीनंतर संजय राऊत यांची टीका, या सरकारची पत काय? बिनकामाचं आणि नपुसंक सरकार मी नाही तर आता न्यायालय आणि जनताही म्हणतेय

मागील काही दिवसात राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत एका विशिष्ट जनसमुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसकासारख वागतंय, वेळेवर पाऊले उचलत नसल्याची टीपण्णी केली. या टीपण्णीवरून ठाकरे गटाचे खासदार …

Read More »