साखर परिषद-२०२२ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर आज उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, जेव्हाही संकट असते तेव्हा शरद पवार हे फोन करतात अन् विचारतात, काय चालले आहे, काय करताय …
Read More »राज्यसभा निवडणुकीसाठीची भाजपाने धुडकावली मविआची “ही” ऑफर चर्चे दरम्यान दिलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही
राज्यसभेची निवडणुकीत शिवसेनेने उभा केलेल्या सहाव्या उमेदवाराचा विजय निर्विघ्नपणे व्हावा या उद्देशाने आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने भाजपाला ऑफर दिली. त्यावर महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या प्रस्तावावर भाजपाने मविआचा प्रस्ताव धुडकावून लावत भाजपाच्यावतीने नवा प्रस्ताव आघाडीसमोर ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रस्ताव भाजपाने धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले. आमचा पक्ष राष्ट्रीय …
Read More »संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, वेळ संपली नाही तर खऱ्या अर्थाने सुरू झाली आमचा सहावा उमेदवार ही निवडून येणार
राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या ६ जागांकरीता होणाऱ्या निवडणूकीवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एक शेवटची शिष्टाई म्हणून महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सुनिल केदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरीता त्यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी गेले. मात्र भाजपा आणि महाविकास आघआडीच्या नेत्यांमध्ये सहाव्या …
Read More »संजय राऊत यांचा गर्भित इशारा, जसं तुमचं लक्ष तस आमचंही… फडणवीसांच्या टीकेवर पलटवार करताना दिला इशारा
राज्यसभेच्या सहा जागांसाठी जवळपास भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी आज अर्ज भरले. मात्र सहाव्या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडूण यावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. त्यामुळे शिवसेनेने एक उमेदवार मागे घ्यावा अशी सूचना केली. त्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, …
Read More »राज्यसभेसाठी “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज; असे असणार मतांचे गणित प्रफुल पटेल, डॉ.बोंडे, महाडिक, गोयल, प्रताप गढी या पाच उमेदवारांनी भरला
महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज पाच उमेदवारांनी आज विधानसभेत जावून उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये भाजपाच्या तीन उमेदवारांचा तर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारांनी अशा एकूण पाच उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख असून अर्ज माघारीची तारीख ३ जून आहे. या …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, किडक्या डोक्याचे लोक संभाजी राजेंना… श्रीमंत शाहु महाराजांना चुकीची माहिती देत आहेत
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजेंच्या उमेदवारी नाट्याप्रकरणी श्रीमंत शाहु महाराजांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधताना किडक्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्या लोकांना समजत …
Read More »श्रीमंत शाहु महाराजांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा पलटवार, असा अपमान बरा नव्हे फडणवीसांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
संभाजी राजे यांच्या उमेदवारी नाट्यावर श्रीमंत शाहु महाराजांनी शिवसेनेची पाठराखण करत राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी शाहु महाराजांच्या न्यु पॅलेस येथील निवासस्थानी …
Read More »वडिलांच्या वक्तव्यावर संभाजी राजेंनी दिली “ही” प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले मी काही भाष्य करणार नाही
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी शिवसेनेशी सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला असा आरोप केला. तसेच आपण आता स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असल्याची घोषणा केली. यावरून राज्यात भाजपाने शिवसेनेवर टीका सुरु केल्यानंतर या प्रकरणी दस्तुरखुद्द संभाजी राजे यांचे वडील श्रीमंत शाहु महाराज यांनीच भाष्य करत संभाजी राजे यांना …
Read More »संभाजी राजेंच्या उमेदवारी प्रश्नी श्रीमंत शाहु महाराज म्हणाले, त्यांचे कुठे छापून आले नाही काय सल्ला हे माहित नाही पण ते वक्तव्य चुकीचे
राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे प्रकक्ते संजय राऊत यांनीही भाजपावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे …
Read More »भाजपाचा पलटवार, शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे उत्तर
राज्यसभा निवडणूकीकरीता संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर आणि त्यानंतर संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी संभाजी राजे आणि आमच्या पक्षातील हा विषय इसून इतरांनी चोंबडेपणा करू नये असा खरमरीत टोला लगावला. तसेच चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे …
Read More »
Marathi e-Batmya