Tag Archives: shivshahir babasaheb purandare

अखेर पुरंदरेंबाबत लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा, मला कोणीही… एका इंग्रजी साप्ताहीकाला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जाती-पातीतील राजकारणाला सुरुवात झाल्याचा आरोप करत त्यासाठी शरद पवारांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून सातत्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवारांनीही जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकात पुरंदरेंचे नाव असून त्यास छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती दिल्याने आपण त्यांच्यावर टीका केल्याचे स्पष्ट केले. अखेर …

Read More »

मनसेने जारी केले पुरंदरेंसह सात इतिहासकारांचे “ते” पत्र, हे माहित नव्हते का? पवारांनी माफी मागावी केली मागणी

गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार हे कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, कारण त्यांना हातची मुस्लिम मते जातील अशी भीती वाटते असा गंभीर आरोप केला. त्यास उत्तर देताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी फुले-शाहू-आंबेडकरांनी …

Read More »