छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या मनातील शिवसृष्टीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आज यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आठवतं आहे ते म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते तर भारताचं काय झालं …
Read More »पुण्यातील शिवसृष्टीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी पुणे हे (शिवनेरी, ता. जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव असून शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्यही पुणे जिल्ह्यातच झाले. यामुळे या भागातील नियोजित शिवसृष्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व ऐतिहासिक व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसृष्टी व मेट्रो हे दोन्ही प्रकल्प एकत्रित सुरू होण्यासाठी त्वरित …
Read More »
Marathi e-Batmya