Tag Archives: Solapur South

मतदानाच्या दिवशीच महायुती आणि महाविकास आघाडीत आघाडी धर्माची ऐशीतैशी राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी काँग्रेसचा उबाठाला, तर मनसेला भाजपाचा पाठिंबा

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आज मतदानाला सकाळी सुरूवात झाली. मात्र मतदानाला नुकतीच सुरुवात झाल्यानंतर ज्या विधानसभा जागेवर ज्या पक्षाने दावा केला. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षाने त्याच जागेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या पक्षाच्या उमेदवारालाच अपक्ष किंवा तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय त्याच उमेदवाराच्या पारड्यात मतदान टाकल्याची माहिती पुढे आली …

Read More »

काँग्रेसची ४थी यादी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणाः काँग्रेस-शिवसेना उबाठा समोरासमोर सोलापूरात शिवसेनेचा उमेदवार आणि काँग्रेसचाही उमेदवार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल जाहिर केलेल्या यादीनंतर आज संध्याकाळी पर्यंत चवथी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. त्यानुसार १४ उमेदवारांची यादी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान काँग्रेसने जारी केली. काँग्रेसने यावेळी अंमळनेरमधून डॉ अनिल नाथू शिंदे यांना उमेदवारी जाहिर केली असून …

Read More »