Tag Archives: State Government’s Accounts and Treasury Department issued a warning for pension holders

पेन्शन धारकांसाठी राज्य सरकारच्या लेखा व कोषागारे विभागाने दिला इशारा ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहावे

अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून पेन्शनर अर्थात निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत, प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच ऑनलाईन व्यवहार …

Read More »