सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, संचालक विजय कंदेवाड, संचालक …
Read More »
Marathi e-Batmya