Tag Archives: Support

असदुद्दीन ओवैसी यांचे तुर्कीला आवाहन, पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याचा विचार करावा तुर्कीच्या विकासात भारताचे योगदान

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तुर्कीला पाकिस्तानकडे असलेल्या राजनैतिक झुकावाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारताशी असलेले खोलवरचे ऐतिहासिक संबंध आणि देशात सन्मानाने राहणाऱ्या २० कोटींहून अधिक मुस्लिमांच्या उपस्थितीचा उल्लेख केला आहे. १७ मे रोजी बोलताना ओवैसी यांनी तुर्कीच्या विकासात भारताच्या भूतकाळातील योगदानावर प्रकाश टाकला आणि पाकिस्तानची सध्याची वाटचाल …

Read More »

नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन… विरोधी पक्षाच्या नेत्याने दिले होते पाठिंबा देण्याचे आश्वासन

एका राजकीय नेत्याने एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्यास त्यांना पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, परंतु ही ऑफर नाकारली असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केला. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्यावतीने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी वरील गौप्यस्फोट केला. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मला एक घटना …

Read More »