बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाकडून घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर राजकिय पटलावर या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्याचबरोबर बीडमधील सर्वपक्षियांनी संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना अटक करावी म्हणून मोर्चाही काढण्यात आला. अखेर राजकिय पडसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संशयतीत आरोपी वाल्मिक कराड …
Read More »देशमुख हत्याप्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण सीआयडीसमोर शरण येण्याआधी व्हिडिओ जारी केला
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी आज अखेर पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतहून शरणागती पत्करली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होवून २० झाले, …
Read More »
Marathi e-Batmya