मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून हवे तर मला तुरुंगात घाला. पण मी सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारतच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला दिला. तसेच काँग्रेसच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे आमच्याच आरोपांना बळकटी येत असल्याचा दावाही …
Read More »टी सीरीज तर्फे प्रकाशीत व्हिडीओबद्दल काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न स्पष्टीकरण देण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० प्रश्न विचारत या प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी …
Read More »
Marathi e-Batmya