केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ ने मध्यमवर्गाला व्यापक दिलासा दिला, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकरात मोठी कपात केली. वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आता प्राप्तिकर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे, या निर्णयामुळे ६.३ कोटींहून अधिक करदात्यांना किंवा कर आधाराच्या ८०% पेक्षा जास्त लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, अनेकांनी …
Read More »अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केल्या या घोषणाः या वस्तू होणार स्वस्त लिथियम बॅटरीवर सवलत, मोबाईल, एलईडी-एलडी टीव्ही, चमड्याच्या वस्तूंचा समावेश
देशात तिसऱ्यांदा स्थानापन्न झालेल्या भाजपाप्रणित एनडीए सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामण यांनी लोकांच्या जीवनावश्यक बनलेल्या आणि रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील करात कपात केली. तसेच या वस्तूंच्या देशांतर्गत आणि परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील करात कपातही केली आहे. त्यामुळे साहजिकच …
Read More »अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून या गोष्टींबाबत अपेक्षा डिलॉईटने आपल्या अहवालात कर प्रणाली आणि उत्पन्न मर्यादा दिला भर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मांडण्यासाठी सज्ज असताना, डिलॉईट Deloitte ने असे सांगितले की सरकार पुढील काळात खाजगी वापरास चालना देणाऱ्या उपाययोजना सादर करेल अशी अपेक्षा आहे. खाजगी उपभोगाची मंदी अशीच चालू राहिल्यास, खाजगी भांडवल चक्राचे पुनरुज्जीवन होण्यास आणखी विलंब होईल आणि त्यामुळे खाजगी वापराला …
Read More »गुगल कंपनीला ८ हजार ६०० कोटींवरील कर माफ आयकर अपीलेट न्यायधिकरणाचा निर्णय
अमेरिकास्थित गुगलच्या (GIL) ला Google India (GIPL) कडून प्राप्त झालेल्या ₹८,६०० कोटींवर कर भरावा लागणार नाही, असे आयकर अपील न्यायाधिकरण (ITAT) ने निर्णय दिला आहे. AdWords प्रोग्रामच्या विपणन आणि वितरण अधिकारांसाठी Google पुनर्विक्रेता करारांतर्गत आर्थिक वर्ष २०१२-१३ ते २०१५-१६ (मूल्यांकन वर्ष २०१३-१४ ते २०१६-१७) दरम्यान पेमेंट करण्यात आले. गुगलने ऑनलाइन …
Read More »
Marathi e-Batmya