Tag Archives: TCS

सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा

सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह …

Read More »

अर्थसंकल्पामुळे दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळलाच गुंतवणूकदारांना ४.५ लाख कोटींचा फटका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याच्या निर्णयावर देशातील शेअर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही २५६ अंकाची मोठी घसरण नोंदवली. ऑगस्ट २०१७ नंतर शेअर बाजार एवढ्या मोठ्या अंकाने खाली आला. शेवटच्या तासात झालेल्या जोरदार विक्रीने सेन्सेक्स ९०० …

Read More »