Tag Archives: Tea

चहा आणि कॉफी संदर्भात आयसीएमआरचा महत्वाचा सल्ला

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी १७ आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला आहे, ज्यात निरोगी जीवनासोबत संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेण्यावर जोर दिला आहे. मार्गदर्शक तत्त्वांपैकी एकामध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधन शाखेसह वैद्यकीय पॅनेलने स्पष्ट केले की चहा आणि कॉफीचे …

Read More »

चहा पुन्हा-पुन्हा गरम करुन घेता? थांबा तुमच्या शरीरावर होईल मोठा परिणाम थंड चहा सतत गरम करून पिण्याचे तोटे तुम्हाला माहिती आहेत का ?

आज अनेकांना सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते तर काहीजण तासाला चहा घेताना आपल्याला दिसून येतात. अनेकदा तुम्ही चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीही करू नका, …

Read More »

तुम्हालाही रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का, मग होऊ शकतो आजार कॉफी पिण्याची सवय तुमच्या शरीरासाठी अपायकारक

अनेकांना उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते मात्र ही सवय खूप वाईट असते. सकाळी रिकाम्या पोटी एकच पेय पिणे सर्वात फायदेशीर आहे आणि ते म्हणजे पाणी, पण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही मात्र याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतात. पशुपती …

Read More »