डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शुल्क वाढीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अशांततेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेची पुष्टी केली आणि म्हटले की देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधानांनी भारताने आपल्या आर्थिक हितसंबंधांबद्दल जागरूक राहावे यावर भर दिला आणि ‘स्वदेशी’ उत्पादनांसाठी जोरदार समर्थन केले, …
Read More »पी चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य, कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत तिसरी अर्थव्यवस्था एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला गौप्यस्फोट
कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढे बोलताना पी चिदंमबरम म्हणाले की, लोकसंख्येचा आकार पाहता भारत हा पराक्रम करेल आणि त्यात “कोणतीही जादू” नाही. तथापि, जागतिक क्रमवारीत भारताने प्रतिष्ठित तिसऱ्या स्थानावर केव्हा प्रगती …
Read More »अमित शाह यांची घोषणा, तिसऱ्या टर्ममध्ये मोदी देशाला तिसऱ्या स्थानावर नेणार
लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप आणि कार्यक्रम अद्याप जाहिर झालेला नाही. तरीही काँग्रेस, भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने भाजपाचे नेते अमित शाह यांनी जळगांव येथून भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी आयोजित जाहिर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, मागील ५० वर्षाच्या काळात अर्थात काँग्रेसच्या काळात …
Read More »
Marathi e-Batmya