उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »बाळासाहेब थोरात यांचाही लाव रे तो व्हिडीओः २५००० नागरिकांचा भव्य विराट मोर्चा अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा - बाळासाहेब थोरात कडाडले
राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे २५००० नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा …
Read More »इराणच्या धमकीनंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, तेल पुरवठा… होर्मुझमधून कच्चे तेलाची वाहतूक बंद करण्याची धमकी दिली
आठवड्याच्या शेवटी मध्य पूर्वेत तणाव वाढला असताना, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी भीती कमी करण्यासाठी वेगाने घरी परतले. इराणच्या संसदेने जागतिक तेल आणि वायूसाठी एक महत्त्वाची मार्ग – होर्मुझची सामुद्रधुनी – बंद करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच पुरी यांनी भारतीयांना आश्वासन दिले की ऊर्जा सुरक्षा अबाधित …
Read More »धमकीनंतर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, ….तो त्यांचा गैरसमज आहे धमक्या देऊन आवाज बंद करू शकणार नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली. “तुमचा दाभोळकर होणार,” असं ट्वीट करत ही धमकी देण्यात आली. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दिली. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. आता स्वतः शरद पवारांनी यावर पहिली …
Read More »शरद पवार धमकीप्रकरणी अजित पवार यांची मागणी,…मास्टरमाईंड शोधा डॉ.नरेंद्र दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय होणे अधिक चिंताजनक...
पवारसाहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी करत अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »
Marathi e-Batmya