Tag Archives: Three district

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, आयटीआय होणार सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार, पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘ पीएम सेतू ‘ या योजनेमुळे महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ होणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण …

Read More »

मुंबईसह या तीन जिल्ह्यांना आणि घाट परिसरात २४ तासांचा ऑरेंज अलर्ट समुद्र किनारी पट्टात उंच लाटांचा इशारा

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता  मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह  पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर …

Read More »