Tag Archives: thugs of hindosthan

’ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये दिसणार कतरीनाचा जलवा प्रभुदेवाच्या मार्गदर्शनाखाली कतरीनाचा पहाडी डान्स

मुंबई : प्रतिनिधी सलमान खानसोबतच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर तीनशे कोटींहून अधिक गल्ला जमवल्याने कतरीना कैफ पुन्हा एकदा फॅार्ममध्ये आली आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्थान’मध्ये मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार असल्याने कतरीना सध्या लाइमलाईटमध्ये आहे. मुख्य भूमिकांसोबतच आयटम साँग्जमुळेही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कतरीनाने ‘ठग्ज …

Read More »