Tag Archives: tiger

सुधीर मुनगंटीवार यांना चिंता वाढत्या वाघ आणि बिबट्यांच्या संख्येची वनांचे रक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावाकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींच्या मदतीबाबत शासन गंभीर असून पीक नुकसान भरपाई मर्यादा ६००० वरून ५० हजार रुपये करण्यात आली तर वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना आता २५ लक्ष रुपये मदत शासनाकडून दिली जात असून वनांचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावाच्या, गावाकऱ्याच्या पाठीशी …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार सिंहाची जोडी

गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन …

Read More »

लॉकडाऊनमध्ये ऐन शहरात आला हा पाहुणा, बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल रस्त्याच्या मधोमध बसून सुरू आहे या पाहूण्याची देखरेख

मुंबई: प्रतिनिधी सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच मुंबईकर घरात बसणे पसंत करत आहेत. मात्र देशातील एका महानगरात हा बिबट्या आल्याने नेमका हा व्हीडीओ हैद्राबाद मधील आहे का? कि मुंबईतील याबाबत काहीही ठोस माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे या पाहुण्याने अद्याप तरी कोणाला इजा पोहोचवली नसल्याची माहिती पुढे आली असून हा अवचित …

Read More »