रोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा भाग म्हणून ज्यांनी दोन लसीचे डोस घेतले अशांनाच लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतला. विशेष म्हणजे राज्यात दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाटही आता ओसरली असताना अद्यापही या नियमानुसारच नागरीकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर …
Read More »संतापलेले सोमय्या म्हणाले, शिव्या दिल्या तरी राऊतांबद्दल द्वेष नाही, ते खरे चाणक्य मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बायकोची बाजू घेणार नाही का?
मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्याासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊतांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. कारण ते शब्द संजय …
Read More »सोमय्यांच्या खोचक सवालावर राऊत म्हणाले, “२०२४ नंतर हे चु## दिसणार नाहीत” १० मार्चनंतर तुम्हाला कळेल
मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …
Read More »दिलासादायक बातमी: कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारावर तर २१ हजार घरी ६८ मृतकांची नोंद तर होम क्वॉरंटाईनची संख्येत घट
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून होम क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या रूग्णांच्या संख्येतही घट होत आहे. ही राज्याच्यादृष्टीने दिलासा दायक वृत्त आहे. आज राज्यात ११,३९४ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आज २१,६७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery …
Read More »राज्यात ५० हजार बरे तर निम्मे बाधित आढळून आले ६१ मृतकांची नोंद तर ८५ ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट येत असून आज २७ हजार ९७१ रूग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ५० हजार १४२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१% एवढे झाले आहे. तर आज …
Read More »३५ हजार आज कोरोनाबाधित तर ३९ हजार बरे होवून घरी १५ लाख होम क्वारंटाईन तर ७९ जणांचा मृत्यू
मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज ३५ हजार ७५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ३९ हजार ८५७ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात ९४.१५ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण एवढे झाले आहे. तर ७९ इतक्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आला नाही. …
Read More »मुंबईसह उपनगरात संख्या स्थिरावली: मात्र ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले
मराठी ई-बातम्या टीम काल मुंबईसह उपनगरात ३३ हजार रूग्ण आढळून आले होते. त्याच तुलनेत आज मुंबईत जवळपास एक हजाराने रूग्णसंख्या कमी आढळून आली आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर-जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल मध्ये संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुंबईसह उपनगरात …
Read More »१० जानेवारीपासून राज्यात लागू होणार हे नवे कडक निर्बंध : आदेश जारी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
मराठी ई-बातम्या टीम नवं वर्षात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोविडचे संकट पुन्हा निर्माण झाल्याने आणि रूग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून हे निर्बंध पुढील प्रमाणे… रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार …
Read More »राज्य सरकारचा मोठा निर्णय: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला निर्णय
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील वैद्यकीय विभागाकडून १७ आणि ३१ जानेवारी २०२२ पासून घेण्यात येणाऱ्या परिक्षा एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व परिक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. त्याचबरोबर मागील काही …
Read More »राज्यातील ४० हजार रूग्णांपैकी ३३ हजार रूग्ण मुंबईसह ठाण्यात: कोठे किती रूग्ण वाढले ७ लाख ४२ हजार होम क्वारंटाईन मध्ये
मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज दिवसभरात मुंबई, ठाणेसह राज्यात ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत असून मुंबईत २० हजार ९७१ रूग्ण आढळून आले तर ठाण्यातील ठाणे शहर-जिल्हा, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निझामपूर, पनवेल, रायगड, पालघर आदी ठिकाणी १३ हजार रूग्ण …
Read More »
Marathi e-Batmya