मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये व डिझेलवर १० रुपये …
Read More »प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतोः महाराष्ट्रात “काय द्याचं” बोला राज्य भाजपाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर घणाघात
मुंबई: प्रतिनिधी आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली …
Read More »मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे ३ निर्णय महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार
मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी …
Read More »समेटाऐवजी एसटी अध्यक्ष अनिल परबांकडून ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कर्मचाऱ्यांचा संप चिघळला
मुंबई: प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना मधाचे बोट दाखवून त्यांच्या अडचणीत भरच घालण्याचा प्रयत्न केला. त्यातच कोरोनामुळे या एसटी कर्मचाऱ्यांना नव्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने थेट राज्य सरकारच्या सेवेत समाविष्ट केल्याशिवाय पगारीचा प्रश्न सुटणार नसल्याची जाणीव झाल्याने याच मुख्य प्रश्नावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार …
Read More »… तर श्रीमंत महाराष्ट्रालाही सवलत देणे परवडले पाहिजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात दहा रुपये सवलत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे. आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र या सर्वात श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »शरद पवारांनी दिले संकेत, राज्यातही पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार राज्य सरकारशी याप्रश्नी बोलणार असल्याची स्पष्टोक्ती
बारामती: प्रतिनिधी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला बसणारी महागाईची झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून कधी असा निर्णय घेणार अशी विचारणा होत असतानाच राज्यातही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट करात कपात करण्यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास …
Read More »पुणे-अहमदनगर-नाशिककरांसाठी खुषखबर: लवकरच बुलेट ट्रेन महारेलच्या माध्यमातून होणार प्रकल्प पूर्ण
मुंबई: विशेष प्रतिनिधी मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्यानंतर आता पुणे-अहमदनगर-नाशिक दरम्यान आणखी एक बुलेट ट्रेन सुरु करण्यासंदर्भातील हालचाली युध्दपातळीवर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती नुकतीच हाती आली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याचा पंतप्रधान …
Read More »परमबीर सिंग म्हणतात, “आता मला काहीही माहिती देण्याची इच्छा नाही” ऑक्टोंबर महिन्यात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात परमबीर यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटी वसूली करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगासमोर येवून कोणत्याही प्रकारची माहिती आणि पुरावे सादर करण्याची इच्छा नसल्याचे प्रतिज्ञा पत्र चांदिवाल आयोगाकडे सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणात आपल्याला कोणाचीही उलट तपासणी किंवा …
Read More »भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना विजयी तर अशोक चव्हाणांनी राखली जागा दादरा-नगर हवेलीत कलाबेन डेलकर आणि देगलूर मध्ये जितेश अंतापूरकर
मुंबई: प्रतिनिधी दादरा-नगर हवेलीचे प्रशासकाकडून झालेल्या जाचामुळे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट मागे आत्महत्या केल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि स्व.मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५० हजाराहून अधिक मताधिक्कांनी विजय मिळविला असून या निमित्ताने शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आपले खाते उघडले. …
Read More »“लक्ष्मी” सहाय्याने बदली करून घेतलेले म्हाडाचे ४० अधिकारी ईडीच्या रडारवर ? घाबरलेले अधिकारी म्हणतात फोनवर काही बोलू नका
मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली मोक्याच्या जागी वर्णी लागावी यासाठी लक्ष्मी नामकच्या सहाय्याने इच्छितस्थळी जागा पटकाविल्याची चर्चा म्हाडा परिसरात सुरु असून त्या आधारे म्हाडाचे तब्बल ४० अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे. मंध्यतरीच्या काळात अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या स्पेशल …
Read More »
Marathi e-Batmya