मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना एक संदेश देताना म्हणाले की, त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या …
Read More »शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ठाकरे मगधहून आलेले, मराठीसाठी तेच लढत आहेत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी फार काळ टीकणार नाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मनसे प्रमुख आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या हिंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने स्वतःच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना आव्हान, कम ऑन किल मी, पण येताना रूग्णावाहिका आणा प्रहार चित्रपटातल्या नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन प्रमाणे माझे विरोधकांना आव्हान
मी काही वर्षापूर्वी प्रहार चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट कोणाचा होता ते माहित आहे का, तो चित्रपट अभिनेता नाना पाटेकर याचा होता. त्या चित्रपटात नाना पाटेकर जेव्हा तो गुंडासमोर उभा राहतो त्यावेळी तो म्हणतो की, कम ऑन किल मी त्याप्रमाणे मी आज विरोधकांना मी म्हणतो की, कम ऑन किल मी. …
Read More »वरळीत सेनेचा तर मातोश्रीच्या अंगणात काँग्रेस झेंडा वांद्रे पूर्व मध्ये सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसचे झीशान सिध्दीकी विजयी
मुंबईः प्रतिनिधी राज्याची संपूर्ण लक्ष वेधून राहीलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे युवानेते तथा ठाकरे घराण्याचे वारसदार आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवित आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र ठाकरे कुटुंबिय रहात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ मात्र यंदा शिवसेनेला राखता आला नाही. या परिसरात काँग्रेसचे झीशान सिध्दीकी यांनी विजय मिळविल्याने शिवसेनेला स्वतःचा …
Read More »
Marathi e-Batmya