Tag Archives: ulka mahajan

तुषार गांधी यांचे आवाहन, रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन

मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत  समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश …

Read More »

महाडमध्ये काँग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. …

Read More »

योगेंद्र यादव यांची भाजपावर टीका, ‘झूट, लूट, फूट सरकार’ विचारांच्या ताकदीने लढाई जिंकता येते – आमदार विनोद निकोले

देशभरात विविध मुद्द्यांवरून चर्चा होत असताना, डहाणू येथे गुरुवारी झालेल्या सभेत भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय निमंत्रक योगेंद्र यादव यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा-शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यादव यांनी सरकारवर “झूट, लूट, फूट सरकार” असल्याचा आरोप करत सत्ताधारी नेत्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले. यावेळी योगेंद्र यादव म्हणाले, “पंतप्रधान …

Read More »

भारत पाटणकर, मिलिंद रानडे, उल्का महाजन, सुरेश सावंत यांचे आंबेडकरांना पत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून दलित, कष्टकरी, वंचितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे लेखी अभिवचन घेण्याचे आवाहन

प्रिय बाळासाहेब, महाराष्ट्र लोकशाही आघाडी, जातिअंताची चळवळ तसेच आपल्या नेतृत्वाखालच्या विविध चळवळींत सहभाग घेतलेले, त्याबाबतच्या विचारविनिमयात असलेले आम्ही आपले मित्र आहोत. हे आपल्या पक्षपरिवारातही सुविदित आहे. तुमच्या आजच्या अत्यंत वादळी दिनक्रमातही तुम्ही कधी फोनवर-कधी प्रत्यक्ष आमच्याशी मित्रत्वाच्या हक्काने बोलत असता, ही आमच्यासाठी खूप आश्वासक व समाधान देणारी बाब आहे. आपल्यातल्या …

Read More »