Tag Archives: university grant commission

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या ‘या’ अभ्यासक्रमांना युजीसीची मान्यता आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू

  शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या एकूण २३ अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून यावर्षी  एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.  या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश १८ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ दरम्यान होत आहे. एमए …

Read More »

परिक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : ३० सप्टेंबर पूर्वी परिक्षा घ्याच अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे सर्व राज्य सरकारांना बजावले

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा ऐच्छिक घेण्याबाबतचा निर्णय घेत अनेक विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निकाल देताना परिक्षेची तारीख फारतर पुढे ढकलता येवू शकते. मात्र परिक्षा घ्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट करत परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रमोट किंवा बढती …

Read More »