लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकारातून २५ कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »स्वादूपिंड कर्करोगावर एमआरएनए लसः उपचारानंतर परत होण्याची शक्यता कमी जर्नल नेचर मध्ये यासंदर्भातील अभ्यास अहवालातून माहिती पुढे
बदलेल्या जीवनशैलीमुळे कोणाला कोणता आजार होईल हे आता सांगता येत नाही. तसेच विविध कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मागील काही काळात स्वादूपिडाच्या कर्करोग पिडीतांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधन अभ्यासानुसार, ऑटोजीन सेव्हुमेरन नावाची वैयक्तिकृत लस, सर्वात घातक घातक आजारांपैकी एक असलेल्या स्वादुपिंडाच्या कर्करोगावर …
Read More »ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना राज्यात ५९ औषध केंद्र केले निश्चित
मुंबई : प्रतिनिधी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya