Tag Archives: Vachit Bahujan Aghadi

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडणार संविधान सन्मान सभा शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती. त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त हल्लाबोल, “भाजपा = काँग्रेस! तेलंगणात आरक्षण रद्द भाजपा आणि काँग्रेस सारखेच

तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, ओबीसींवरील अत्याचारावेळी ओबीसी नेते कुठे असतात? जालना प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करा

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी नेते मिरवताना दिसतात. पण प्रत्यक्षात ओबीसींवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ येते तेव्हा हेच ओबीसी नेते कुठे गायब होतात? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका धनगर समाजाच्या कैलास बोऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर …

Read More »